Varsha Gaikwad Comment on MVA Seat sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटप (Mumbai News) जाहीर केलं. आघाडीचे नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सारेकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे चित्र वरवरचं ठरलं. कारण या जागावाटपानंतर विशेष करून काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. सांगलीत काँग्रेस नेते कमालीचे नाराज झाले आहेत. तर […]
Ahmednagar Politics : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भारत राष्ट्र समितीच्या मोटारीला महाराष्ट्रात ब्रेक लागला आहे. राज्यात अनेक शिलेदारांनी या पक्षाची साथ सोडली आहे. आता आणखी एक मोठा धक्का अहमदनगर जिल्ह्यात बसला आहे. काही दिवसांपूर्वी थेट हैदराबादेत जाऊन बीआरएसचा झेंडा हाती घेणारे वजनदार नेते घनश्याम शेलार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला […]
Home Minister Amit Shah Maharashtra Visit For Nanded : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील महायुतीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांच्या सभा झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Home Minister Amit Shah ) हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आज (11 एप्रिल ) नांदेडमधील महायुतीचे उमेदवार […]
Nana Patole News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. प्रचारसभेवरुन परत येत असतानाच पटोलेंच्या ताफ्यातील कारचा अपगात झाला आहे. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोपांचं सत्र सुरु झालं. अशातच आता काँग्रेसला हा अपघात आहे की कट? अशी शंका असल्याने निवडणूक आयोगाला पत्रच धाडत चौकशीही मागणी करण्यात आली […]
Nana Patole on PM Modi : नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) रामटेकच्या सभेत बोलतांना कॉंग्रेसवर सडकून केली. काँग्रेसला (Congress) गेल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात जो विकास साधता आला नाही, तो विकास पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली १० वर्षांत झाल्याचं विधान त्यांनी केलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक गरिबाचा मुलगा पीएम झाला तर लोकशाही धोक्यात आल्याची टीका कॉंग्रेस करते. गरिबांना कॉंग्रेस […]
Nitin Gadkari On Congress : भाजपने (BJP) अबकी बार, चारशे पारचा नारा दिला आहे. यावरून विरोधक भाजपवर सातत्याने टीका करत आहे. संविधान बदलण्यासाठी, देशाचं नावं बलण्यासाठी भाजपला आपले चारशे पार हवंय, अशी टीका कॉंग्रेससह सगळेच विरोधक करत आहे. आता विरोधकांच्या या टीकेला नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) जोरदार प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसनेच (Congress) संविधान […]