सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर केला तरीही लोकशाहीत सर्वसामान्य मतदारच सर्व शक्तिमान असतो, असं खोचक ट्टिट करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमस पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यावर ट्विट करत मतदारांनी दंडेलशाहीला झुगारत ममतादीदींच्या पदरात 90 टक्के ग्रामपंचायती टाकल्याचं […]
Mahrashtra Congress : महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात दोन मोठे भूकंप झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाची ताकद एकदम कमी झाली आहे. पक्ष वाढीसाठी ठाकरे, पवार यांना जोरदार कष्ट करावे लागणार आहेत. या दोन पक्ष फुटीचा फायदा […]
Sanjay Kakade : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सीएमपद जाणार असून अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं बोलल्या जातं. दरम्यान, अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी अनेक अंदाज व्यक्त […]
अजित पवार हे नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी पक्षावर आणि चिन्हावरच दावा ठोकला. त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष संकटात सापला. अनेक विश्वासू-साथीदार अजित पवारांसोबत गेले. त्यामुळं पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी शरद पवारांनी राज्याव्यापी दौर सुरू केला. शिवाय, आता पक्षफुटीनंतर पक्षातही अनेक बदल करण्यात येते आहेत. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यानंतर आता […]
Allotment of bungalows : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आठवड्यानंतरही खाते वाटप झाले नसले तरी आता बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सिध्दगड हा बंगला मिळाला. तर दिलीप वळसे-पाटील यांनी सुवर्णगड आणि हसन मुश्रीफ यांना विशालगड […]
Rohit Pawar : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra)गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांचं लक्ष राजकीय घडामोडींकडेच लागले आहे. दुसरीकडे राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस लांबला आहे. खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. त्याचबरोबर त्या-त्या भागातील जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा मोठा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर उपस्थित होताना पाहायला मिळतोय, मात्र याकडं राज्य सरकारचं (state government)दुर्लक्ष केलं […]