Devendra Fadnavis : 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly Elections) आपल्या प्रचाराच्या प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईलचा नारा दिला होता. मात्र, फडणवीस यांचं सत्तेत येण्याचं स्वप्न भंगलं अन् राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतांनाही त्यांनी विधानसभेत ‘मी पुन्हा येईन’चा वारंवार नारा दिला होता. त्यावरून त्यांची […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अद्याप खाते मिळालेले नाहीत. मात्र, सरकारने वेगळे नियोजन सुरू केले असून अजितदादांसोबत आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी प्रत्येकी शंभर कोटींचा निधी देण्याचे ठरले आहे. या बाबत हालचाली सुरू झाल्या असून […]
NCP Crisis : रोहित पवारांमुळेच मी साहेबांची साथ सोडली असल्याचं अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दिलीप-वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, राष्ट्र्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. माझी पहिली सभा दिलीप वळसे-पाटलांच्या मतदारसंघात घेणार असल्याचं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना ललकारलं होतं. त्यानंतर अजित पवारांनीही या सभेनंतर आम्हीही […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल येवल्यातच पहिली सभा घेत भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज भुजबळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पवारांनीच भाजप-सेनेत फूट पाडली 2019 मध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. निवडणुकीनंतर […]
Chagan Bhujbal replies Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केलं. पण, या बंडामागे छगन भुजबळांचा हात आहे अशी चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल येवल्यातच पहिली सभा घेत भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या रणनितीला आज स्वतः छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद […]
Sadabhau Khot News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक नेत्यांचं सैरावैरा झाल्याचं चित्र उभा महाराष्ट्र पाहत असतानाच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर घणाघात केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. अशातच सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा ‘सैतान’ असा उल्लेख करीत सडकून […]