Sanjay Gaikwad : मी एक शिंग संजय राऊतांच्या नरड्यात खूपसल्याशिवाय राहणार नाही, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.
Anand Paranjape Criticize Supriya Sule Rahul Gandhi : खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुन्हा मतदानात गडबड असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. यावर अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉग्रेस मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) उद्याची दिल्लीची […]
Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा
BJP Leader Pravin Darekar Criticize Supriya Sule : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार सु्प्रिया सुळे, संजय राऊत देखील उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त मतदान झालंय. त्यांची नावं, पत्ते द्यावे निवडणूक आयोगाने सांगावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीय. यावर आता भाजप नेते प्रवीण […]
Karuna Munde Allegations On Walmik Karad : करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मला पोलिसांसमोर वाल्मिक कराडने (Walmik Karad) मारहाण केली, असं त्या म्हणाल्या आहेत. लोकांची रस्त्याची कामं घेवून मी आठ – नऊ महिन्यांपूर्वी मी कलेक्टर ऑफिसला गेले होते, तिकडे त्यांनी मला बघितलं. ते मला कलेक्टरच्या […]
Uddhav Thackeray Give big responsibility To Vasant More : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहतंय. लोकसभा अन् विधानसभा निवडणुका (Pune) मागील वर्षी पार पडल्या. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात. अशातच पुण्यात ठाकरे गटाला गळती लागल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी […]