मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
माझ्या माहितीनुसार हे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला दिलं होतं. त्याने यात सब काँट्रॅक्टर नेमला होता अशी माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
Ajit Pawar यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना पेन ड्राईव्ह समोर आणण्याचं आव्हान दिलं आहे.
Minister Radhakrishna Vikhe Criticize Shankarrao Gadakh : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान (Shanishwar Temple App Fraud) यामध्ये बनावट ॲप प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी आता देवस्थानातील पुजाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. श्री शेत्र शनेश्वर देवस्थानाच्या बनावट आहे प्रकरणी पावसाळी अधिवेशनामध्ये नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी लक्षवेधी मांडली होती. दरम्यान […]
Chandrashekhar Bawankule On Revenue Officers Attendance : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेस ॲपद्वारे हजेरी लागणार आहे. तलाठ्यापासून आता उपजिल्हाधिकारी अधिकाऱ्यांपर्यंत फेस (Revenue Officers Attendance) ॲपद्वारे हजेरीचं बंधन असेल. ॲपवर हजेरी न लागल्यास गैरहजर समजलं जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) हा एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे. ज्या गावात नोकरी आहे, […]
Ajit Pawar on Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त वक्तव्य आणि रमीच्या व्हिडिओने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची कोंडी झाली आहे. रमी खेळणाऱ्या कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींनंतर आज अजित पवार […]