Nitin Gadkari हे जरी भाजपमध्ये असले तरी ते अनेकदा राजकीय नेत्यांवर सर्वसामान्यपणे स्पष्ट टिप्पणी करतात.
मी त्या बाबतीत तपासून घेतो. आम्ही सगळे मंत्री एक टीम आहोत. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व काम करत आहोत.
Harshvardhan Sapkal यांनी पुण्याची अधोगती होईर्यंत अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न केला आहे.
मला दिल्लीत विचारलं जातं की रमी खेळणारा मंत्री नेमका कोण, असा टोला सुळे यांनी लगावला.
मित्रपक्षांवर मुख्यमंत्री नाराज आहे. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
Madhuri Misal Letter To Sanjay Shirsat : एकीकडे हाणामारी, रमीचा डाव अन् इतर गोष्टींमुळे महायुतीतील काही मंत्र्याचा पत्ता कट होणार असल्याचे चित्र आहे. असे असतानाच आता राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी थेट कॅबिनेट मंत्री असलेल्या शिरसाटांना () खरमरीत पत्र धाडत पुणेरी बाणा दाखवला आहे. सध्या या पत्राची आणि त्यानंतर नरमलेल्या संजय शिरसाट (Sanjay […]