Lalbaugcha Raja : विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) गणेशोत्सवाला (Ganesh Festival 2024) यंदा वेगळे महत्त्व आले. अनेक मंडळे हे राजकीय नेत्यांशी संबंधित आहे. त्यामुळे यंदा कार्यकर्तेही जल्लोषात आहेत. लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. त्यासाठी राज्यभर सार्वजनिक गणेश मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. पुणे, मुंबईतील मिरवणुकीला तुफान गर्दी झालीय. लालबागच्या राजाच्या ( (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी गर्दी […]
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश विसर्जनावर आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.
सत्ताधारी पक्षाने समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये, राजकीय भाषा बोलू नये. लवकर मराठा समाजाला आरक्षण द्याव म्हणत जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले
कोणाच्या खांद्यावर, कोणाचं ओझं या मथळ्याखाली एक पत्र संपूर्ण बारामतीत व्हायरल होत आहे. या पत्रातून थेट शरद पवारांना टार्गेट केल गेलय
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. मराठवाडा हैद्राबाद संस्थानात होता.
तीनही महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा आहे. यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना ताकद दिली आहे.