- Letsupp »
- politics
राजकारण
- 4 months ago
- 4 months ago
- 4 months ago
-
ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनी आणि व्यवहारांची तपासणी सुरू, महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत मोठी घोषणा
ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींसह विविध संशयास्पद जमीन व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्रांनी सांगितले.
-
मोठी बातमी! डॉक्टरांना मारहाण प्रकरण भोवलं; शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक
नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर टीका झाली होती. विरोधकांनी विधीमंडळात हा मुद्दा चर्चेला आणत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
मला शिव्या द्या, महाराष्ट्राला बदनाम करू नका, मिसिंग लिंकवरून विधानसभेत फडणवीसांचा जोरदार पलटवार
मुसळधार पावसामुळे आणि त्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत जोरदार पलटवार केला.
-
मधू दंडवतेंचं उदाहरण देत मिसिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
महायुती सरकारची हिम्मत होती म्हणूनच आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला. ज्या वेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली, तेव्हा लोक असंच म्हणायचे
-
21 वेळा तावडेंना भेटले म्हणजे युती होते का?… लाईव्ह शोमध्ये सुळेंचा फोन… महायुतीच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण
Supriya Sule On Mahayuti Alliance संसदेतील संयुक्त संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे खासदार एकत्र येऊन देशहिताच्या धोरणांवर चर्चा करतात.
-
केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयातील चार अधिकाऱ्यांना अचानक हटवले; PMO पर्यंत पोहोचले आदेश
केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील प्रायव्हेट सेक्रेटरी (PS) हा मंत्र्यांचा सर्वात विश्वासू प्रशासकीय अधिकारी मानला जातो.









