live now
शिवसेना नेमकी कुणाची? सुप्रीम कोर्टात नेमकं काय-काय घडतंय?
Shiv Sena शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष आणि पक्ष (Shivsena) नेमका कुणाचा यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
Shinde or Thackrey Whose is the Shiv Sena, exactly What exactly is happening in the Supreme Court : शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष आणि पक्ष (Shivsena) नेमका कुणाचा यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यामध्ये ठाकरेंच्या पक्षाकडून जोरदार युक्तीवाद सुरू आहे. दरम्यान मंगळवारीच ही सुनावणी होणार होती मात्र सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या कामकाजादरम्यान मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यात या प्रकरणाच्या सुनावणीबाबत चर्चा झाली. त्यानंतर आज याा प्रकऱणावर सुनावणी सुरू आहे.