Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, त्यांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या उपोषणाला मिळालेला प्रतिसाद पाहून सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगेंनी आंदोलन मागे घेत आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली. यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले […]
Cm Eknath Shinde : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेण्यात आलेली सभा शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात आली होती. सभेदरम्यान मराठा बांधवांची मोठी गर्दी जमली होती. सभेमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) धावले आहेत. नुकसानग्रस्त 441 शेतकऱ्यांसाठी 32 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक […]
Maratha Reservation : काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांनी केली. या मागणीसाठी जरांगेंनी आमरण उपोषण छेडलं तर राज्यभरातील मराठा आंदोलकांनी मोर्चे, आंदोलने, जाळपोळ करुन जरांगेंना समर्थन दिल्याचं दिसून आलं. अखेर जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने माजी न्यायमूर्ती शिंदे […]
Supriya Sule News : देशात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी थेट भाष्य केलं आहे. अदृश्य शक्तीच्या जीवावरच देशात खेळ चालला, असल्याचा घणाघात सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. यासोबत देशात सुरु असलेली दडपशाही, खासदारांवर कारवाई, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरू केलेले उपोषण काल मागे घेण्यात आले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी गावात उपोषणस्थळी येत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काही अटींसह दोन महिन्यांची मुदत देत उपोषण स्थगित केले. सरकारच्यावतीने […]
Raigad MIDC Company Explosion: रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील (MIDC ) ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये (Blue Jet Healthcare Limited Company) मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार दगावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती […]