माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारेंचं काय झाले? ते कुठे आहेत? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांनी केेला.
आज (मंगळवार 20) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
Sangali MP सांगलीचा खासदार नेमका कोण होणार याबद्दल पैज लावणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं. दोघांवर थेट जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल
रोहित पवार यांनी ट्विट करत बीड जिल्ह्यात दमदाटीच राजकारण झाल्याचा आरोप करत या घटनांना धनंजय मुंडे जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.
जर काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे की मीच मुख्यमंत्री झालो असतो. नंतर मला उपमुख्यमंत्रिपदी संधी मिळाली. ज्यावेळी शरद पवारांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्री केलं त्यावेळी पक्ष फुटला नाही.
दुचाकी पुढे नेताना रिक्षा चालक आणि दुचाकीस्वाराचा वाद झाला. त्यामध्ये रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराच्या अंगठ्याला चावा घेतला.