- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘पंधरा वर्षांनंतरही संधी नाही, मग किती काळ गप्प राहायचं?’ रुपवतेंनी व्यक्त केली खंत
मी काँग्रेस पक्षात 15 वर्ष थांबले तरीही मला संधी मिळाली नाही. मग आपण नेहमी गप्प बसायचं का ? असा सवाल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी उपस्थित केला.
-
धन्यवाद दादा! तुम्ही कितीही आक्रमक बोलले तरी माझ्याविषयीचं तुमचं प्रेम कमी होणार नाही
अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.
-
Beed Loksabha: पंकजा मुंडेंनी शेवटच्या क्षणी उदयनराजे नावाचं हत्यार का वापरले ?
मराठा मतदान पाठीशी न राहिल्यास निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी इतर जातींना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला आहे.
-
मालक पाहून बैल खरेदी करतात का? रोहित पाटलांचा फडणवीसांना जोरदार टोला
महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित आरआर पाटील यांची फडणवीसांच्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी
-
अजित दादा जरा थांबा! 4 जूनला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है
अजित पावारांच्या निलेश लंकेवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर. म्हणाले, दादा थोडं थांबा. 4 जूनला तुम्हाला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है.
-
दमदाटी आणि गुंडगिरी करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाणार; विखेंचा लंकेंना इशारा
जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल, त्याला सोडणार नाही, असा इशारा विखेंनी दिला.










