- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
तिकीटासाठी गोडसेंची धावाधाव; भुजबळ म्हणतात, जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत…
Chhagan Bhujbal Comment on Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिक मतदारसंघ कमालीचा वादग्रस्त ठरला आहे. या मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) उमेदवारी येथे निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही दावा सोडायला तयार नाही. खासदार हेमंत गोडसे आज (Hemant Godse) पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना […]
-
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा हात?
Salman Khan House Firing Update : बॉलीवूडचा (Bollywood ) सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) सुरक्षा वाढवली आहे तर आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले […]
-
शरद पवारांचे माढ्यात दोन धक्के; मोहिते पाटलांसह शिंदे गटाचा नेता हाती घेणार ‘तुतारी’
Sharad Pawar on Madha Lok Sabha Constituency : माढा मतदारसंघातील लढतीचं चित्र आता स्पष्ट होत आहे. याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आजच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये माध्यमांशी […]
-
Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल
Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘भाजपनं जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ […]
-
धक्कादायक! चंद्रपुरात 125 लोकांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू
Chandrapur Food Poisoning News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरी गावात तब्बल 125 लोकांना विषबाधा झाली. महाप्रसाद खाल्ल्यानंतर या भाविकांना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे तर सहा जणांची प्रकृती चिंताजनक […]
-
Devendra Fadanvis चांगले गृहमंत्री, त्यांचं मराठ्यांवर जास्तच प्रेम; जरांगेंचा फडणवीसांना टोला
Devendra Fadanvis Criticize by Manoj Jarange : देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे. अशा शब्दांत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना फडणवीसांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. तिकीटाचं नाही नक्की पण, […]










