मुंबई : मुंबईतील शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंचं भाषण सुरु असताना अमित ठाकरे श्रोत्यांप्रमाणे खाली एका कोपऱ्यात उभं राहून राज ठाकरेंचं भाषण लक्षपूर्वक ऐकत असल्याचं दिसून आले. ठाकरे ब्रॅंड व्यासपीठावर न बसता खाली उभं राहून भाषण ऐकतोय हे पाहुन सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे, किंबहुन सभेत अमित ठाकरेंविषयी श्रोत्यांमध्ये कुजबूजही […]
मुंबई : मुंबईतील माहीम समुद्रातल्या अनिधकृत बांधकामावर प्रशासनाने बेधडक कारवाई सुरु केली आहे. इथलं अतिक्रमण पाडण्याचं काम आज सकाळपासून सुरु करण्यात आलं आहे. अतिक्रमण पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या सहा अधिकाऱ्यांचं पथक नियुक्त करण्यात आलं आहे. काळजी घ्या! राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय… दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत राज ठाकरे यांनी या […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेचे खासदार, आमदार अयोध्या दौरा करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचं शिष्टमंडळ अयोध्येत गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्ये दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी जाऊन आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; माजी […]
मुंबई : कोरोना विषाणूने आता पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दीड हजारांपेच्या पार गेला आहे. ही रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढतच चालली आहे. काल बुधवारी राज्यात 334 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 334 रुग्णांची भर पडल्याने आता राज्यात 1648 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. तसेच एका बाधित […]
Raj Thackeray : गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची बुधवारी जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच आज पक्षाची जी अवस्था झाली आहे ती होण्यामागे कोणते राजकारण जबाबदार होते हे ही सांगितले. राज ठाकरे म्हणाले, तुम्हाला फक्त महाबळेश्वरचा तेवढा एकच प्रसंग माहिती आहे. […]
Raj Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनाही शिवसेना (Shivsena) पक्ष सोडायचा नव्हता. मी सुद्धा त्यांना फोन करून म्हणालो की तुम्ही शिवसेना सोडू नका. त्यानंतर मी स्वतः बाळासाहेबांशी बोललो. त्यांना विनंती केली. ते सुद्धा तयार झाले. त्यानंतर मला म्हणाले त्याला लगेच घेऊन ये. मग मी नारायण राणे यांना फोन केला. त्यांना सांगितले की […]