राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्ताबदल झाला पण अजूनही अनेक ठिकाणी असलेल्या नेमणुकीवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येणार आहे. त्यातच आज एक नवा वाद समोर आला आहे. आज शिंदे गटाकडून संजय राऊत यांना शिवसेना संसदीय गटनेतेपदावरून मुख्य नेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला […]
राज ठाकरे यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश मिळवलं. पण पहिल्या विधानसभा निवडूणुकीत जिंकून आलेले राज ठाकरे यांचे ते १३ आमदार कुठे आहेत? राज ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं नाही, आपल्या आक्रमक भाषणशैलीच्या जोरावर त्यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश […]
मुंबई : राजकारणात कायमच एकमेकांना टीकेचे लक्ष्य करणारे, एकमेकांविरोधात राजकीय डावपेच खेळणारे दोन दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज चक्क एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एन्ट्री इतकी खास होती की येथे उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते अगही हसतमुखाने विधानभवनात दाखल झाले. त्यांच्याबरोबर आदित्य […]
Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याचे जोरदार पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी नेत्यांनी करत विधिमंडळात गोंधळ घातला. त्यानंतर या मुद्द्यावर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले आहे. […]
Budget Session : विधानसभेत सत्ताधारी मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. मंत्री उपस्थित राहत नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांसह (Ajit Pawar) अन्य विरोधी नेत्यांनी याआधीही सरकारला जाब विचारला होता. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना समज देऊ असे सांगितले होते. त्याचाही फरक दिसला नाही. आज पुन्हा मंत्री दीपक केसरकर सभागृहात […]
मुंबई : अखेर राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमा समद्रातल्या मजारभोवतालचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाच्या निगराणीखाली मजारीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. राज ठाकरेंचा एक इशारा अन् साफ माहीम किनारा… गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी माहीमा समुद्रातल्या अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओच दाखवला होता. त्यानंतर एक महिन्यात हे अतिक्रमण पाडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. […]