शिवनेरी : शिवजन्माचं ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे किल्ले शिवनेरी गडावर उपस्थित असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati)यांना सहभागी करून न घेता शिवजन्मोत्सवाच्या शासकीय सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर गडावर उपस्थित शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj)यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra)आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन (Ajinkya Devagiri Foundation) यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मराठेशाहीत आग्र्याचा […]
सांगली : उद्धव ठाकरे यांनी ८ लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला गेला. त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की पक्षच शिंदेंचा असल्याने निलंबनाचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज सांगली – मिरज – […]
मुंबई : शिवसेना पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत. शिवसेना पक्षाने 2018 मध्ये […]
अहमदनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण (dhanushyaban) चिन्ह दिले आहे. त्यानंतर अहदनगरमधील शिवसैनिकांकडून शिवायल येथे फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती देण्याची निवडणूक आयोगाने […]
Ram Shinde vs Rohit Pawar : आमदार राम शिंदे (Ram Shinde)आणि आमदार रोहित पवार (Rohit) यांच्यात अलीकडे टोकाची राजकीय स्पर्धा वाढली आहे. कामांचे श्रेय घेण्यावरून कार्यकर्ते फोडण्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतात. अलीकडे एका व्यासपीठावर येणेही ते टाळतात. इतकेच नव्हे तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेही टाळले जाऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे दोघांतील राजकीय पाठलाग संपत नसल्याचे दिसून […]