मी कट्ट्रर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाईल, पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा आपण कट्ट्रर हिंदुत्ववादी असल्याचं जाहीर केलं.
Nitesh Rane: गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एफआयआरमध्ये कुणाचे नाव आले नसेल, कोण असेल वाचविणारे कुठे बसलेले आहेत.
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.
भाजपशी संबंधित वकिलाला अव्वाच्या सव्वा मानधन दिलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला इतर वकिलांसाठी न्याय्य मानधनाचा देखील विचार केला जात नाही.
Narayan Rane Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी […]
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राणे कुटुंब यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काहीजण त्यांचा कोंबडीवाले असा उल्लेख करतात. परंतु भ्रष्टाचार करण्यापेक्षा बिझनेस […]