इम्तियाज जलील यांनी मांसविक्री बंदीचा सरकारचा हा तुघलकी निर्णय आहे असं म्हटलं. त्यांनी आपल्या निवासस्थानी चिकन, बिर्याणी पार्टीचे आयोजन केलं
Uddhav Thackeray : आम्ही भाजपसोबत पंचवीस वर्षे फुकट घालवली अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे
Bhandardara परिसरात पर्यटकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तीन दिवस एकेरी वाहतुक करण्याचे आदेश.
Jalna मध्ये एका तरुणीचा मध्य रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता परस्पर अंत्यविधी उरकल्याचा प्रकार घडला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयातून नुकताच जारी झालेला आदेश व्हायरल झाला आहे.
Check क्लिअर होण्यासाठी काही तासच लागणार आहे. कारण 4 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बॅंक एक नवी प्रणाली आणणार आहे. काही तासांत चेक क्लिअर होणार आहे.