मुंबई : आज विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच अनावरण करण्यात आलंय. चित्रकार किशोर नादवडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र रेखाटलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांना वाटलं असतं तर ते मुख्यमंत्रीही झाले असते. मात्र त्यांनी सर्वच समाजघटकातील लोकांना निवडुन आणलं, या शब्दांत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलंय. फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांनी एकदा बोललेला […]
मुंबई : बाळासाहेबांमुळेच आम्ही धाडस करायला शिकलो अन् त्याचे पडसादही उमटले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath shinde) यांनी सांगितलंय. आज विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackaray) तैलचित्राच अनावरण करण्यात आलंय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. चित्रकार किशोर नादवडेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र रेखाटलं आहे. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित […]
मुंबई : जे पोटात तेच बाळासाहेबांच्या ओठात असायचं, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केलंय. यावेळी त्यांनी बाळासाहेब कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता? याबद्दल भाष्य केलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे […]
अहमदनगर : माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांचे चिरंजीव आणि माजी आमदार चंदशेखर घुले (Chandsekhar Ghule) यांच्या कन्येचा विवाह सोहळा (wedding ceremony) रविवारी सोनई येथे संपन्न झाला. यावेळी हेलिपॅडवर गंमतशीर प्रकार घडला. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली खरी मात्र त्यांचे हेलिकॉप्टर चुकीने दुसऱ्याच हेलिपॅडवर […]
अहमदनगर : मिल्कोमिटर यंत्रांच्या (Milcomometer device) प्रमाणिकरणाची राज्यात कोणतीही शासकीय यंत्रणा नाही. दूध संकलन (Milk collection) केंद्रावरील वजन काट्यांची नियमित तपासणी होत नाही. मिल्कोमिटर व वजन काटे नियमित तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने (Milk Producer Farmers Sangharsh Committee) केली आहे. फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या […]
नागपूर : जर धमक्यांमुळे माझ्या कामांवर परिणाम झाला असता तर ४० वर्षापुर्वी हे संघटनच सुरु केलं नसतं, अशी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी दिलीय. बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण महाराजांवर आरोप केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. धमकी आल्यानंतर मानव म्हणाले, पुरोगामी विचाराचे दाभोळकर यांच्या हत्येनंतर मी माझं […]