हिंगोलीतील वसमत तालुक्यातील गुंज येथे ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
Anjali Damania Allegations On Arjun Khotkar Jalna sugar factory : राज्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वारंवार आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) त्यांचा मोर्चा जालन्याकडे वळविलेला आहे. त्यांनी आता तिथे शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर साखर कारखान्यावरून गंभीर आरोप ( Jalna sugar factory) केलेत. सोबतच खोतकरांवर ईडीची कारवाई करा, […]
Anand Paranjape On Sanjay Raut : बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली याचा अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणत
परिवहन विभागाच्या जमीनींवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
Ahilyanagar News : घर खरेदी करायचंय, दुकानासाठी जागा घ्यायची एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणतोय पण कुठं तर आपल्या नगर शहरात. पण यासाठी आता जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. नगरचा लूक बदलतोय मोठ्या खेड्याची ओळखही मागं पडतेय तशीच जमिनींची अन् घरांची किंमतही वाढतेय. कापड बाजार असो की माळीवाडा, स्टायलिश सावेडी असो की शहरी लूक असलेला […]
Praful Patel Sanjay Raut On Dalal Statement : अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केलीय. राऊतांनी प्रफुल पटेल यांना दलाल म्हटलंय. यावरून राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता राऊतांच्या या विधानावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान राऊतांच्या या […]