Earthquake Hits Solapur 2.6 richter scale Intensity : सोलापूरमध्ये भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी सोलापूरमध्ये (Solapur) भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 इतकी होती. हे धक्के सौम्य असल्याचं समोर येतंय. भूकंपाचा केंद्रबिंदू (Solapur Earthquake) जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता. या भूकंपामुळे […]
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत शिवसेनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
शिर्डी, तिरुपती बोर्डावर आम्हाला घेणार का? असा थेट सवाल एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्ड बिलावरुन सरकारला केलायं.
Shantanu Kukde Not Ajit Pawar office bearer : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. राष्ट्रवादीचा पदाधिकारी एका बंगल्यात डान्सबार चालवत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. शंतनू सॅम्युएल कुकडे (Shantanu Kukde) असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या पदाधिकाऱ्याचं नाव होतं. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला होता की, मुलींचे धर्म परिवर्तन करण्यासाठी शंतनुला इंटरनॅशनल […]
उद्धव ठाकरे यांनी वक्फ बिलासंदर्भात भूमिका स्पष्ट करत भाजपवर घणाघाती टीका केली.
What will expensive and Cheaper in India after Tariffs : अमेरिकेच्या (America) डोनाल्ड ट्रम्प सरकारने आज मध्यरात्री 2 वाजता लिबरेशन डे ची घोषणा करत जगभरातील देशांवर टॅरिफ (Donald Trump‘s tariffs) आकारण्याची घोषणा केलीय. यात भारतावर 26 टक्के तर चीनवर 34 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर भारतात (India) कोणत्या […]