संदीप ताराचंद ठाकरे व इतर (रा. कन्नड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी २५ मार्च रोजी ही तक्रार केली होती.
Santosh Deshmukh हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले ने दिलेल्या कबुलीमध्ये खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil Health Deteriorated In Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. […]
Shreyas Talpade Clarification On Financial Fraud Allegations : अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यांनी अखेर कोट्यवधी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्यात सहभागी असल्याच्या अफवांना (Financial Fraud Allegations) उत्तर दिलंय. त्यांनी हे आरोप ‘पूर्णपणे खोटे आणि निराधार’ असल्याचं म्हटलंय. अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याच्या टीमने सध्या सुरू असलेल्या वादावर एक अधिकृत निवेदन जारी केलंय. लोकांना कोणत्याही प्रकारची […]
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 14 April Public Holiday : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी (14 April Public Holiday) जाहीर करण्यात आलीय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. केंद्र […]
Suspended PSI Ranjit Kasle New Video : निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी (Ranjit Kasle) एक व्हिडिओ शेअर करत बीड आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर ते राज्यात चर्चेचा विषय बनले होते. 27 मार्च रोजी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ते भेट घेणार होते. परंतु ही भेट झाली नसल्याचं कासलेंनी […]