Devendra Fadnavis : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी 2) ते अंधेरी
Ajit Pawar यांनी देखील क्फबोर्ड सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सात दिवसांच्या स्थगितीवर प्रतिक्रिया दिली.
Sangram Thopte : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर-मुळशी-वेल्हा
Devendra Fadanvis यांना माध्यमांनी त्यांना नव्या शैक्षणिक धोरणाबाबत विचारलं. त्यावेळी त्यांनी हिंदी शिकण्याबाबत देखील प्रतिक्रीया दिली आहे.
राज्याच्या निवडणुकांच्या रिंगणात सातत्याने अपयशला सामोरे जाणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती वगैरे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ निघतातच हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, राज ठाकरे जेव्हा जेव्हा फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ […]
पुणे : निलंबित पोलीसअधिकारी रणजीत कासले यांनी काल (दि.16) व्हिडिओ जारी करत आपण पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, यात त्यांनी शरण कधी आणि कोठे येणा याबद्दल काही माहिती दिली नव्हती. त्यानंतर आता कासले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर नवा व्हिडिओ शेअर करत आपण पुण्यात पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या […]