राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे युतीत एकत्र येणार का? हा माझ्यासाठी फार मोठा विषय आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळे फासण्यात आले.
19th Installment Of PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केलीय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता (PM Kisan Yojana) लवकरच खात्यात जमा होणार आहे. यावेळी 9.80 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) 24 फेब्रुवारी रोजी […]
India vs Pakistan Champions Trophy 2025 : 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार (Cricket News) आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने असणार आहेत. हा शानदार सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तानसाठी (Champions Trophy 2025) हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी […]
Man Killed Girlfriend Surrenders In Police Station : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात एका व्यक्तीने प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:चं पोलीस ठाण्यात जावून हत्येची कबुली दिल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रेमी युगुल पुणे जिल्ह्यातील असल्याचं समोर (Man Killed Girlfriend) येतंय. ते फिरण्यासाठी राहुरीला गेले होते. तेथेच दोघांमध्ये वाद (Girlfriend) […]
Tara Bhavalkar यांनी मोदींच्या माझा जन्म जैविक नाही तर मला ईश्वराने पाठवलंय या वक्तव्यावरून टीका केली.