Ajit Pawar : बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये दाखल होताच त्यांनी स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंके ही आमदारद्वयी अजित पवारांच्या रडारवर आली आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची […]
पालकमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. येथे त्यांनी बैठक घेतली.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील कोट्यावधी बहिणींच्या खात्यात दरमहा पैसेही जमा होत आहेत. परंतु, आता या योजनेतही गैरकारभार होऊ लागला आहे. मध्यंतरी थेट बांग्लादेशची महिला या योजनेत लाभार्थी असल्याचे समोर आले होते. आताही असाच बोगस लाभार्थींचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या योजनेत परराज्यातील […]
Pune GBS Case : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार शहरात जीबीएसमुळे (GBS) पहिला बळी गेला आहे. माहितीनुसार, मृत
आता या कॅसेट फार जुन्या झाल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे फक्त तुम्ही टीआरपी देताय म्हणून बोलतात.- बावनकुळे
Eknath Shinde : सर्वांना धक्का देत विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) एक हाती विजय मिळवत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे.