भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांशी चव्हाण यांचा संवाद.
महाराष्ट्र पोतराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राहुरीत येऊन महाविकास आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे.
काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही मविआतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचाही उमेदवार रिंगणात उतरला आहे.
चाळीस हजार महिलांचे संघटन करून महिलांना वेगवेगळ्या व्यवसायातून सक्षम करण्याचं काम करण्यात आले असून, विविध योजनेच्या
एफआरपी वाढली पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यात दुमत नाही. परंतु, ज्या वेळी एफआरपी मध्ये वाढ केली