समस्त डहाणूकरांनी मिळून डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अडचणीत भर पडली. कारण भाजपचे राजेंद्र पिपडा यांनी अर्ज मागे घेतला नाही
नगर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट राजकीय सामना रंगणार असे चित्र असताना अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांनी आपला अर्ज ठेवलाय.
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.
एकीकडे महायुतीच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या उमेदवारांचे बंड शमवण्यात यश येत असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
माळीण दुर्घटनेतील कुटुंबाना सर्व प्रकारची मदत करून वळसे पाटील यांनी मायेचा आधार देण्याचे काम केले.