नौदलाच्या बोटीने धडक दिल्यानेच बोट बुडाली असल्याचा आरोप अपघातग्रस्त बोटमालकाकडून आरोप करण्यात आला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जवळपास 21 दिवसांनंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी 15 डिसेंबर रोजी शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार याकडे लागलेल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खात्यांचा कारभार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. […]
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक ग्रंथासाठी जाहीर झाला आहे.
भुजबळांनी कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षात जाऊ नये. सत्तेतच राहावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
नाशिक : मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या नाराज छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) अखेर मेरा वक्त भी आयेगा और तेरी राय भी बदलेगी म्हणत आता न्यायासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असून, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मला […]
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.