पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू झालं तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. मशिदीचा अवैध असल्यावरून वाद सुरु आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसन अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेमध्ये धक्कादायक खुलासे समोर डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी अनेकांची साक्ष नोंदवण्यात आली.
आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार आहे.