युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या 'पुनीत बालन ग्रुप'कडून सचिन खिलारीला पाच लाखांचे बक्षिस जाहीर
मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य हातामध्ये द्या. या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार म्हणाले.
विधानसभेच्या तोंडावर अनेक दावे प्रतिदावे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असं बॅनर नांदेड शहरात लावण्यात आलं आहे.
लेटमार्कचं टेन्शन संपणार. मुंबईकर आता वेळेत कामावर पोहोचणार, सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
सोमवारपासून (ता. १६ सप्टेंबर) नॉर्दर्न आर्क कॅपिटल लि.ची प्राथमिक समभाग विक्री योजना खुली होत आहे. प्रत्येकी दहा रुपये दर्शनी मूल्य.