मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच ते अनेक जिल्ह्यात बैठका घेणार आहेत.
राजीनामा नाकारला असला तरी पक्षात एकाधिकारशाही चालणार नाही अशी तंबी देण्यासही पक्षश्रेष्ठी चुकलेले नाहीत.
लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. सरकार आज सायंकाळी बैठक घेणार आहे. काय निर्णय होतो हे पाहण महत्वाचं आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.
दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
सरकारकडून सुमारे 75 हजार महाभरतीची घोषणा करण्यात आली. परंतु, त्यातील भरती रखडल्याने आमच्या तोंडाला पान पुसली अशी भावना विद्यार्थ्यांची आहे.