अखेरच्या फेरीत नितीन गडकरींनी 1.25 लाख मतांना आघाडी मिळवत कॉंग्रेसच्या विकास ठाकरेंचा दणदणीत पराभव केला.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरांचा एक लाखांच्या लीडने पराभव केलायं.
रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते पराभूत झाले आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा जवळपास 25 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
Akola Lok Sabha : अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी बाजी मारली आहे.