नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.
नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे.
सुपा एमआयडीसीतील शनिवारी अतिक्रमण हटविण्यात आले आहे. परंतु त्यावरून आता राजकारणही पेटले आहे. लंके समर्थकांनी विखेंवर आरोप सुरू केले आहेत.
प्रचंड ऊन वाढल्यामुळे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने कलम 144 लागू केले आहे.
Porsche Car Accident Case : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता पुणे सायबर सेलने मोठी कारवाई करत या प्रकरणात