आमदार बच्चू कडू हे कायम चर्चेत असतात. आता कडू यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना संभाजीनगर येथे घडली.
Utkarsha Rupwate: जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत राजकारणी खेळ पाहत आहेत. आरक्षणाविषयी भूमिका मांडण्यासाठी सरकारने बोलविल्यावर जात नाहीत.
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना सुरू करण्यात आली. मागचं वीजबिल देखील माफ केलं आणि पुढची वीज मोफत येणार आहे - अजित पवार
मी कालच सहा हजार कोटींच्या फाईलवर सही केली असून महायुतीला पुन्हा आशिर्वाद द्या, ही योजना पुढची ५ वर्षे ही योजना चालेल - अजित पवार
खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्या प्रकरणी न्यायालयाने नितेश राणेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी