गेली अनेक दिवसांपासून धर्मवीर 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, त्यावरून राजकीय वार-प्रतिवार सुरू झाले आहेत.
तुरुंगात मिळत असलेलं जेवण बेचव असल्याची तक्रार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी केली आहे.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. जागावाटप लवकर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
भाजपची चिंतन बैठक आज पुण्यात होणार असून या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले आहेत. लोकसभेनंतर शाहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात.
आज गुरुपोर्णिमा साजरी केली जात आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा साजरी केली जाते. गुरू-शिष्यांचा हा सण आहे.