Prakash Ambedkar News : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांना संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, सरसकट मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणादरम्यान अन्न, पाणी, उपचार न घेण्याचा पवित्रा मनोज जरांगे […]
Ritesh Deshmukh : राज्याचे माजी मु्ख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज लातूर शहरात पार पडले. या कार्यक्रमासाठी देशमुख कुटुंबियांसह लातुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) आपल्या भाषणात वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आठवणीने रितेश भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं. हा प्रसंग पाहून भाऊ अमित देशमुख (Amit […]
Nitesh Rane On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंक्षा मोठा खोटारटा माणूस महाराष्ट्रात नाही, अशी जहरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात आज हिंदु जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार […]
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत (Manoj Jarange) उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. या नऊ दिवसांच्या काळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. या अहवाल चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत मोठा […]
Ajit Pawar : रायगड लोकसभेच्या (Raigad Lok Sabha) जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून या जागेवर दावा केला जात आहे. मात्र वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी स्पष्ट केले. म्हसळा येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी रायगड लोकसभा […]
Jadhav vs Rane : सध्या चिपळूणमधील (Chiplun) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल (दि. १६ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केला. जुना फोटो शेअर करत रोहित […]