Asuddin Owaisi: प्रेरक वक्ता बी के शिवानी दिदी यांचे “बिंग लव्ह” व “द पॅावर अॅाफ वन थॅाट” ही पुस्तके भेट दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा.
liquor at the dam area जलसंपदा विभागाकडून धरण क्षेत्रातील पर्यटनस्थळी मद्य विक्री आणि सेवनाला मुभा देण्यात आली आहे.
घायवळ बंधूंना खच्ची करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निलेश घायवळच्या आई-वडिलांनी केलाय.
MIM Leader Aaduddi Owaisi यांची अहिल्यानगरमध्ये सभा झाली त्यांनी आय लव्ह मोहम्मदच्या पोस्टरच्या वादावर तरूणांना सल्ला दिला.