विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेला छत्रपती संभाजीनगर येथील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला व्हिडिओ
Sushma Andhare On Prasad Lad : हक्कभंग नोटीस प्रकरणात आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये खोटी माहिती दिली असल्याचा आरोप
या व्हिडिओमध्ये शिरसाट हे बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत. या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत.
मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. रस्ता गलत था लेकीन मंझिल सही थी हे मी कालच सांगितलं होतं.
Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad Slap Issue : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न देणाऱ्या कँटिन चालकाला चोपले होते. यावरुन विरोधकांनी रान उठवल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास फ्रि हँड दिला होता. त्यानंतर आता पोलिसांना गायकवाड यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिंदेंचे बॉक्सर आमदार […]
Dharashiv News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार (Millet Bar) देण्यात येतात. धाराशिव तालुक्यातील (Dharashiv News) पाच शाळांमध्ये या बारमध्ये अळ्या सापडल्या आहेत. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अन्न औषध प्रशासनाने तपासणी न करता याचा पुरवठा झाला कसा? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ […]