Nilesh Lanke Follow-up for Government Medical College Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College Ahilyanagar)स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 […]
दमानियांनी या पोस्टसोबत एक व्हिडीओ क्लिप आणि दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये राज्यसभा खासदार
Bavadhan Police Press On Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यासह राज्यभर चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला आज (दि.23) पहाटे स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे. मात्र, एकीकडे सगळीकडे गाजत असलेल्या या प्रकरणात आरोपींना अटक झाल्यानंतर बावधन पोलिसांनी (Pune Police) पत्रकार परिषद घेतली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी […]
वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे नांगरणीसारखी मशागतीची
Devendra Fadnavis : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीरालाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी बोलताना काल अजित पवार यांनी त्या कार्यक्रमाला गेलो यात माझा काय दोष […]
Nilesh Chavan Used Spy Camera To Record Wife Offensive Video : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) निलेश चव्हाण याचा इतिहास देखील छळाचाच राहिला आहे. त्याने स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक कारनामा समोर आलाय. हे व्हिडिओ त्याने 2019 मध्ये काढले (Nilesh Chavan) होते, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला (Pune) होता. […]