Mumbai-Nashik National Highway : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Nashik National Highway) सुरु असलेल्या विविध कामांमुळे वाहतूक कोडींचा त्रास नागरिकांना होत आहे. वाहतूक नियोजनासाठी उपाययोजना करुन राष्ट्रीय महामार्गाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांनी निर्देश दिले आहेत. ‘पंचक’ रिलीज होण्यापूर्वी माधुरी दीक्षित पतीसोबत […]
Ahmednagar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून राम शिंदे (Ram Shinde)यांची ओळख आहे. 1 जानेवारीला आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस झाला. मात्र यादरम्यान चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडियावर (Social Media)ती प्रचंड अॅक्टिव्ह असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या लाडक्या आमदाराला शुभेच्छा द्यायला विसरले. फडणवीस यांच्या सोशल मीडिया पेजवर इतर काही […]
Petrol Shortage Maharashtra : ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Transport Association)संपावर तोडगा निघाला असल्याची माहिती नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma)यांनी माध्यमांना दिली आहे. आज मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि टँकर आणि ट्रक चालक, (Truck drivers strike)मालक यांच्या यांच्यात बैठक झाली. आपसात झालेली चर्चा सफल झाली असून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर […]
Ramdas Athavale on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) युती करायची असेल तर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) करावी. म्हणजे 12-12 चा फॉर्मुला ठरला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिली. रामदास आठवले आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा […]
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील सरकारमुळे सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला म्हणत. त्यावरून शिंदे-फडणवीस यांच्यावरती टीका केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना देखील टोला लागला आहे. पटोले म्हणाले की, अजित पवारांच्या हातात काही नाही. फक्त बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. डोक्यावर ग्लास अन्…; प्राजक्ता माळीने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला […]
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात तुमच्या-आमच्या एलआयसीला शिंदे सरकारने मोठा झटका दिला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी राज्य कर उपायुक्त यांनी एलआयसीला तब्बल 806 कोटींची नोटीस पाठविली आहे. नोटिशीनुसार, 365.02 कोटी रुपये जीएसटी, 404.07 कोटी रुपयांचा दंड आणि 36.05 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. कंपनीने दिलेल्या मुदतीत मुंबईतील अपील आयुक्त यांच्याकडे या आदेशाविरुद्ध अपील […]