Old Citizens : अतिवृद्ध ( Old Citizens) असणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण राज्य सरकारने अतिवृद्धांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या अतिवृद्ध नागरिकांच्या सेवानिवृत्ती वेतनात वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये या नागरिकांच्या वयाच्या टप्प्यानुसार हे वेतन वाढणार आहे. नागरिकांच्या वयाच्या टप्प्यानुसार हे वेतन वाढणार… यामध्ये 80 ते […]
Zika virus : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झिका व्हायरसची (Zika virus) अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची चिंता सतावू लागली आहे. झिका रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. ज्या भागात हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला त्या भागापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे. या काळात विशेषत: गरोदर महिलांच्या रक्ताचे […]
Shirdi News : शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पी. शिवा शंकर (P. Shiva Shankar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीची राज्य सरकारकडून तातडीने दखल घेत ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी पी शिवा शंकर यांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत. पी. शिवा शंकर यांची […]
Manoj Jarange On Cm Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)मराठा समाज कुणबी असल्याच्या 1967 पूर्वीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही कुणबी आरक्षणाचा (Maratha Reservation)लाभ देणार आहात पण तो कशाच्या आधारावर देणार आहेत? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार […]
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे माध्यमांशी बोलत असताना, त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सत्तेमध्ये सामील झालेले नेते अजित पवार यांच्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की दादांचा संघाशी काहीही संबंध नाही. त्याचबरोबर त्यांनी कधीही संघाचा समर्थनही केलेले नाही. असं खडसे ठामपणे म्हटल्याचं पाहायला मिळालं. काय म्हणाले एकनाथ खडसे? माध्यमांशी […]
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये पुन्हा एक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामध्ये आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा महाजनांवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना गिरीश महाजनांच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर खडसे म्हणाले की, गिरीश महाजनांचीच मानसिक स्थिती बिघडलेली आहे. अशी टीका खडसेंनी […]