Gadchiroli Student Food Poisoned : राज्यात मागील दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशातच आता पुन्हा अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला आहे. शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील 105 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Student Food Poisoned) झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाच्या […]
Corona virus Updates : कोरोना व्हायरसने (Corona virus) पुन्हा एकदा जगाची धाकधुक वाढवली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाचा JN.1 या व्हेरियंटने आता राज्यातही शिरकाव केला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात JN.1 या प्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्गातील एका 41 वर्षीय व्यक्तीला या प्रकाराची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासन […]
Devendra Fadnavis : राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) विदर्भात होत असताना विदर्भातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. मात्र, सरकारने २० डिसेंबर रोजी सायंकाळी अधिवेशन संपवण्याचा निर्णय घेतला, सरकारला विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही. त्यांना विदर्भाचा प्रश्न सोडवायचा नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Subsidy For Milk-Producing Farmers: दुधाच्या दरात (Milk prices) कमालीची घसरण झाल्यानं राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळं दुधाला किमान ३४ रुपयांचा दर मिळावी, अशी मागणी करत दुध उत्पादकांनी राज्यभर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, आता राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या दुधासाठी दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार, अशी घोषणा राज्याचे दुग्धविकास […]
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया […]
मुंबई : मराठी लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषांना प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात रिंगाण कादंबरीला मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण खोत यांनी या कादंबरीमध्ये उभे केले आहे. 12 मार्च 2024 रोजी […]