Colonel Sofia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने मंत्री विजय शाह यांच्यावर चारही बाजूने जोरदार टीका होत आहे. काँग्रेसने (Congess) विजय शाह (Vijay Shah) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशीला ‘पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची […]
नवी दिल्लीतील पाकिस्तानी (India Vs Pakistan) उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे.
भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांत फक्त सैन्य स्थितीवर चर्चा झाली. व्यापाराच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू काश्मीरशी (India Pakistan Tension) संबंधित कोणताही मुद्दा हा द्विपक्षीयच आहे.
या मृत्यूमागचं कारण काय आहे हे आणखी समोर आलं नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्गीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
Punjab’s Adampur Air base: रत -पाकिस्तान सीमेवर अनेक लष्करी तळ आहेत. परंतु ते आदमपूर एअरबेसवर का गेले, त्याला वेगळे कारणे आहेत.