पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोलणं ऐकून हसू येत असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लगावलायं. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंनी टोलेबाजी केलीयं.
म्मूच्या अखनूरमध्ये गुरुवारी (दि. 30 मे) दुपारी यात्रेकरूंनी भरलेली बस 150 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला.
BJP च्या विजयाचा ( BJP Victry ) शेअर बाजारावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार असल्याचे भाकीत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
मी आत्तापर्यंत मोदींसारखा पंतप्रधान पाहिला नाही, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलायं. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्राद्वारे जनतेला आवाहन केलंय.
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी पार पडणार आहे.
दक्षिणेतील केरळ राज्यात आज मान्सूनने एन्ट्री घेतली. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.