Lok Sabha elections Election Advertisement : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारसाठी राजकीय (Election Advertisement) पक्षांकडून जाहिराती केल्या जात आहेत. देशातील राजकीय पक्षांनी आतापर्यंत जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले आहेत. चारसौ पार चा नारा देणाऱ्या भाजपने (BJP) गेल्या 100 दिवसांत […]
Bihar Politics : बिहारच्या राजकारणात सध्या विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहनी आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्या नव्या पॉलिटिक्सची जोरदार चर्चा सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तेजस्वी यादव संत्री खाताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर मुकेश सहनी आहेत. ते सुद्धा संत्री खात आहेत. या संत्र्याच्या रंगावरून दोन्ही नेत्यांनी […]
CBDT Verify Rajeev Chandrasekhar’s Poll Affidavit : सुपर बाईक्स, अलिशान कार, रॉयल बंगला, चार्टर्ड प्लेन हे सगळे एकाच व्यक्तीकडे असेल तर आपण समजून जातो की तो एखादा मोठा उद्योगपती असावा, एखादा मोठा बिल्डर असावा किंवा एखादा मोठा जग्गज्जेता खेळाडू असावा. पण या सगळ्या गोष्टी असलेला आणि फक्त समाजसेवा हा व्यवसाय असणारा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात […]
CBI Arrested K Kavitha : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आता तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी आमदार के. कविता यांना (K. Kavitha) ताब्यात घेतले आहे. कविता सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या एका पथकाने त्यांची चौकशी केली. मद्य घोटाळा प्रकरणात कविता यांना आधीच ईडीने अटक केली होती. मार्च महिन्यात ईडीच्या अटकेनंतर सीबीआयने कविता […]
Lok Sabha Elections 2024 : राजकारण म्हटलं की कोण कुणाच्या विरोधात शड्डू ठोकील याचा काहीच अंदाज नसतो. निवडणुकीत तर एकाच घरातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. आताच्या लोकसभा निवडणुकाही याला अपवाद नाहीत. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात कुटुंबातील सदस्यांतच राजकीय संघर्ष उडाला आहे. कुठे भाऊ विरुद्ध बहीण तर कुठे नणंद विरुद्ध भावजय अशा लढती होताना […]
Online Fraud Call forwarding discontinued by Department of Telecom : देशामध्ये होत असलेली ऑनलाईन फसवणूक ( Online Fraud ) टाळण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने ( Department of Telecom ) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मोबाईलमधील कॉल फॉरवर्डिंग ( Call forwarding ) ही सेवा बंद करण्यात येणार आहे. सोमवारी 15 एप्रिलपासून ही युएसएसडी आधारित कॉल […]