LIC Agent : LIC एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी आज केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मोठी घोषणा केली आहे. LIC एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी कौटुंबिक पेन्शन, मुदत विमा संरक्षणासह ग्रॅच्युईटी मर्यादा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे LIC एजंटसह कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 👉 Ministry of Finance @FinMinIndia approves welfare measures for LIC agents and employees […]
PM Modi Speech In Parliament Special Session : मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राल आज (दि. 18) सुरूवात झाली असून, जुन्या संसद भवनातून या विशेष सत्राला सुरूवात झाली असून, उद्यापासून (दि. 19) उर्वरित अधिवेशन संसदेच्या नव्या वस्तुतून चालणार आहे. या अधिवेशना सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) सभागृहाला संबोधित केले. यात त्यांनी संसदेचा 75 […]
नवी दिल्ली : हे अधिवेशन लहान असले तरी, ते ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून (18 सप्टेंबर) सुरु होत असलेल्या विशेष अधिवशनाबाबत सूचक विधान केले. त्यानंतर आता या विशेष अधिवेशनात नेमकी कोणती विधेयके येणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. यातून यापूर्वी जाहीर केलेले निवडणूक आयुक्तांशी संबंधित विधेयक वगळण्यात आले […]
20 जून 2022. एक वर्ष, तीन महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले, राज्याची सत्ता मिळविली, मुख्यमंत्रीपद मिळविले, शिवसेना पक्ष मिळविला. महाराष्ट्रात या सर्व प्रमुख गोष्टींच्या प्राप्तीनंतर आता शिंदे यांनी महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार सुरु करण्याची हालचाल सुरु केली आहे. यासाठी त्यांनी आपलं टार्गेट निवडलं राजस्थान आणि शिलेदार मिळविला राजेंद्र गुढा. (Why is Shiv Sena […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल (17 सप्टेंबर) वाढदिवस साजरा झाला. त्यांनी 72 व्या वर्षातून 73 व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने जगभरातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मिडीया, पत्र, सामाजिक सेवा अशा विविध माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या. या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदी यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी यांच्या वयाच्या […]
नवी दिल्ली : जी-20 चे यश हे भारताचे यश आहे. हे कोणत्याही व्यक्तीचे किंवा पक्षाचे यश नाही. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भारत अध्यक्ष होता तेव्हा आफ्रिका G20 चा भाग बनला. हा ऐतिहासिक क्षण मी कधीही विसरू शकणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 च्या य़शस्वी आयोजनाचे श्रेय सर्व देशवासियांना दिले. ते लोकसभेत […]