काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) संपन्न झाली. यात्रा सुरु असताना भाजपने यात्रेवर मोठी टीका केली होती. भारत आधीच जोडला गेला आहे, मग भारत जोडो यात्रेची गरज काय? असा सवाल भाजपच्या (BJP) नेत्यांनी केला होता.मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या गोटात मात्र पुन्हा धुगधुगी निर्माण झाली आहे. […]
Sengol History : नव्या संसद भवनात सभापतींच्या आसनाजवळ सेंगोल उभारण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. हे सेंगोल चोल राजघराण्याशी संबंधित आहे, इतिहासकारांच्या मते, जेव्हा चोल राजघराण्यात सत्ता हस्तांतरित झाली तेव्हा एक बाहेर जाणारा राजा सेनगाव दुसऱ्याच्या ताब्यात देत असे. हे सत्तेच्या शक्तीचे केंद्र मानले जाते. विशेष बाब म्हणजे 14 […]
Asaduddin Owaisi on New Parliament Building : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांनी करावे, अशी मागणी करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आता एमआयएम प्रमुख असदुद्दीन […]
Adhir Ranjan Chowdhury on PM Modi : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच वक्तव्यांना काँग्रेसला (Congress) अनेकदा अडचणीत आणलं आहे. आता त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये […]
Amit Shah Said Modi will inaugurate the new Parliament by keeping ‘Sengol’ : नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटन राष्ट्रपतींना डावलून पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) हस्ते होत असल्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन 28 मे रोजी नवीन संसद […]
Consumer Affairs Ministry : आपल्यापैकी अनेकजण काही ना काही वस्तू खरेदी करण्यासाठी विविध दुकानांमध्ये जात असतो. येथे बिल देताना ग्राहकांना संबंधित दुकानदाराकडून मोबाईल नंबर विचारला जातो. मात्र, येथून पुढे दुकानदारांना ग्राहकांचा मोबाईल नंबर देण्याचा आग्रह न धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विनाकारण येणारे प्रमोश्नल मेसेज आणि फोनपासून ग्राहकांची सुटका होणार आहे. याबाबत कंज्यूमर अफेअर्स […]