21 lakh liters of reservoir water emptied for mobile, food inspector suspended after ruckus : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात एका सरकारी अधिकाऱ्याने 1 लाख रुपयांच्या मोबाईल फोनसाठी जलाशयातून 21 लाख लिटर पाणी बाहेर उपसले. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाने अन्न निरीक्षक राजेश विश्वास (Rajesh vishwas) यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या एसडीओंनाही राजेश विश्वास […]
Karnataka Cabinet Expansion : कर्नाटकात मंत्रिमंडळाची विस्ताराची (Karnataka Cabinet Expansion) तयारी पूर्ण झाली असून आज दुपारी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याची यादीही काँग्रेस (Congress) पक्षाने जारी केली आहे. आज दुपारी शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकूण 24 मंत्री शपथ घेतील असे सांगण्यात […]
सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदंबरम, शरद पवार, संजय राऊत, हेमंत सोरेन, अहमद पटेल. ही फक्त नाव नाहीत. तर मागील ९ वर्षांमध्ये ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आलेली विरोधी पक्षातील बडी नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत आल्यानंतर न खाऊंगा, न खाने दुंगा म्हणतं भ्रष्टाचार विरोधी मोहिम सुरु केली. यानंतर मागील ९ वर्षांमध्ये […]
Rahul Gandhi Passport Case : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींना पहिला सुखद धक्का मिळाला आहे. राहुल गांधी यांना नवीन पासपोर्टसाठी एनओसी मिळाली आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्यांना हा दिलासा दिला आहे. या एनओसीमुळे आता राहुल गांधींना नवीन पासपोर्ट मिळू शकणार असून, जो तीन वर्षांसाठी वैध असणार आहे. राहुल गांधींकडून अलीकडेच पासपोर्टसाठी 10 […]
BJP Replies On Congress Questions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सत्तेत येऊन आज 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त भाजपकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तर, दुसरीकडे मोदींच्या नऊ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने काँग्रेसकडून 9 प्रश्न विचारत मोदींसह भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, काँग्रेसच्या या प्रश्नांना मात्र भाजपकडून खरमरीत उत्तरं […]
स्वातंत्र्यावेळी 1947 मध्ये सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनलेले सेंगोल आता नवीन संसद भवनात स्थापित केले जाणार आहे. यामुळे सेंगोल सारखा इतका महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा, जो विस्मरणात गेला होता, त्याचे महत्त्व आता देशाला समजण्यास मदत होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सेंगोलबाबत माहिती दिली. तसेच त्याचे महत्त्व सांगितले. (Noted classical dancer Padma Subrahmanyam wrote […]