दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर करण्यात आलेल्या कारवाईची दिल्ली महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलीय. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कुस्तीपटूंसह त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई केलीय, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलीय. यासंदर्भात पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी त्यांनी पत्र लिहिलं आहे. सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर… मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा स्वाती […]
opposition Unity : गेल्या काही दिवसांपासून देशातील भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. अशात बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पटनामध्ये विरोधी पक्षांची एक मोठी बैठक होणार आहे. ही बैठक 12 जूनला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी […]
New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचवेळी दिल्ली पोलिसांकडून जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडून टाकण्यात येत होते. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “राज्याभिषेक पूर्ण झाला – ‘अहंकारी राजा’ रस्त्यावरील जनतेचा आवाज दाबतोय.” नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून […]
मणिपूरमध्ये 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दहशतवाद्यांविरोधात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांची मोहिम सुरु होती. ही मोहिम सुरु असतानाच बचावात्मक परिस्थितीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली आहे. सुरक्ष दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या कारवाईत 30 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. #ManipurViolence | In retaliatory and defensive operations against these terrorist groups who are using sophisticated […]
नवीन संसदेच्या इमारती उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलंय. या नव्या लोकसभेत 888 खासदारांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनामुळे भारताच्या दक्षिण पट्ट्यातल्या राज्यांना एकच चिंता लागली आहे. लोकसंख्येच्या आधारावर परिसीमन झाल्यास हिंदी भाषिक राज्यांच्या तुलनेत जागा कमी होणार असल्याची भीती दाक्षिणात्या राज्यांना वाटत आहे. परिसमीमन केल्यानंतर दक्षिणेतील राज्यांना 42 टक्के जागा […]
Wrestlers Protest : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत नव्या संसदेचे उद्घाटन (New Parliament Building) करत होते तर दुसरीकडे जंतरमंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. यावेळी नवीन संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी फरफटत नेले. यामध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह सर्व कुस्तीपटूंना पोलिसांनी […]