MP Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची (MP Election 2023) जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच या इराद्याने भाजप मैदानात उतरला आहे. तिकीट वाटपात धक्कातंत्रात माहिर असेलली भाजपाची मंडळी मध्यप्रदेशात काही वेगळा प्रयोग करण्याच्या तयारीत दिसत आहेत. सोमवारी पक्ष नेतृत्वाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीची राज्यात जोरदार चर्चा […]
Manmohan Singh B’day : 1991 चं वर्ष. राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या वातावरणात 10 व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. राजकारणातून निवृत्त होऊन घरी गेलेले पी.व्ही. नरसिंहराव पुन्हा सक्रिय झाले होते. नुसते सक्रियच नाही तर पंतप्रधान देखील झाले होते. पण त्यांच्यासमोर सुखद असं कोणतचं चित्र नव्हतं. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. परकीय गंगाजळी आटली होती. अशा […]
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक ( AIADMK) आणि भाजपमध्ये धूसफुस सुरु असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अण्णाद्रमुक ( AIADMK) पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं अण्णाद्रमुक ( AIADMK ) कडून जाहीर करण्यात आलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अण्णाद्रमुक ( AIADMK ) च्या नेत्यांनी ही माहिती दिली […]
MP Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 39 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाजपने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनाही विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. दिमानी विधानसभा मतदारसंघातून कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनाही उमेदवारी […]
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आजच्या राजकीय खेळीने इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांना टेन्शनमध्ये टाकले आहे. नितीश कुमार यांनी आज (सोमवार) पाटणा येथे भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती सोहळ्याला हजेरी लावली. पण त्याचवेळी त्यांनी इंडियन नॅशनल लोक दलने कैथल येथे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या […]
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानपरिषदेत 33 टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक असे नारी शक्ती वंदन विधेयक (Nari shakti vandan Adhiniyam) समंत केले. यावर आता राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. देशासाठी हे विधेयक संमत होणे हा ऐतिहासिक क्षण होता. मात्र ज्या भाजपने या विधेयकासाठी प्रयत्न केले, […]